¡Sorpréndeme!

ध्यास ऑलिम्पिक गोल्डचा I | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 53 Dailymotion

आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत सध्या लॉकडाउनमुळं कोल्हापुरात असून, तिनं सरावात खंड पडू दिलेला नाही. कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात ती सध्या सराव करत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढं गेल्यामुळं तिला सरावाला संधी मिळाली आहे. #Sakal #SakalNews #SakalMedia #Kolhapur #Shooting #Olympics #OlympicShooting